तात्यासाहेब !!
जय शिवाजी !! जय महाराष्ट्र !!
Wednesday, April 30, 2008
कळतयं पण वळत नाही
ठरवलं होत खुप काही, पण सारंच तसं घडलं नाही
विधिलिखित असतं सारं, मीही याला अपवाद नाही
सुर्याच्या कक्षेबाहेर पृथ्विलाही जाता येत नाही
भल्यासाठीच होते सारे, कळतयं पण वळत नाही...........
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment