Wednesday, April 30, 2008

कळतयं पण वळत नाही

ठरवलं होत खुप काही, पण सारंच तसं घडलं नाही
विधिलिखित असतं सारं, मीही याला अपवाद नाही
सुर्याच्या कक्षेबाहेर पृथ्विलाही जाता येत नाही
भल्यासाठीच होते सारे, कळतयं पण वळत नाही...........

No comments: